Menu Close

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे विरोधानंतरही पार पडलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

ही सभा प्रथम मैदानात घेण्याचे ठरले होते. सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मैदानासाठी दिलेली अनुमती नाकारल्याने दुसर्‍या सभागृहात नियोजन करण्यात आले. तरीही या सभेला हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी…

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

काश्मिरी हिंदू विस्थापित दिनाच्या निमित्ताने येळहंका (बेंगळूरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे…

तेलंगण व आंध्रप्रदेशातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदु संघटनांचा ‘मंदिर स्वराज्य लढा’

धर्मनिरपेक्ष भारतातील भ्रष्ट राजकीय नेत्यांनी, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या लुटीमुळे देश कर्जबाजारी झाला आहे. अशा वेळी या आधुनिक गझनींची दृष्टी हिंदु मंदिरांतील धनाकडे वळली आणि…

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राममंदिराच्या आंदोलनाला स्थगिती, हा विहिंप आयोजित धर्मसंसदेचा दुर्दैवी निर्णय !

विहिंप आयोजित धर्मसंसदेने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प न करता निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राममंदिराच्या आंदोलनालाच स्थगिती देणे, हा निर्णय दुर्दैवी आणि हिंदु समाजाच्या श्रद्धेचा…

ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्‍या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’…

हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले

भारतात हिंदूंच्या धार्मिक भावनांना किंमत नाही : श्री श्री मुक्तानंद स्वामी

श्री श्री मुक्तानंद स्वामी पुढे म्हणाले की, आपली न्याययंत्रणा याकूब मेननला फाशी होऊ नये, यासाठी रात्री १ वाजता उघडून न्यायदान करते; परंतु हिंदूंच्या विषयावर त्यांना…

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील संत-महंत यांना सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी महंतांची निदर्शने

कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील…

रामनामाचा गजर आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत पनवेल येथे हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !

शासनाने अध्यादेश काढून लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करावी, यासाठी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रामभक्त यांनी रामाचा नामजप करीत अन् घोषणा देत २८ जानेवारी या…