Menu Close

ठाणे : शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सनातन संस्थेला पाठिंबा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली

सनातन संस्थेवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडू : लोकेंद्रसिंहजी कालवी, संस्थापक, करणी सेना

सनातन संस्था ही खूप चांगली संस्था असून चांगल्या उद्देशाने कार्यरत आहे. ज्या संस्थेचे साधक सामाजिक आणि धार्मिक अंगाने, तसेच सहिष्णुता राखून कार्य करतात, अशा सनातन…

चेन्नई येथे मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोर्चा

नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात…

हिंदु महिला आणि पुजारी यांचा अवमान करणार्‍या पुस्तकावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना वारंवार पायदळी तुडवल्या जातात ! त्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नाही ! आता न्यायालयानेही अशी…

सनातन संस्थेवर बंदी नको, यासाठी मंगळूरू (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

हिंदु कार्यकर्त्यांची हत्या झाल्यावर मौन बाळगणारे केवळ पुरोगामी विचारवाद्यांची हत्या झाल्यावर जागे होतात ! – कु. चैत्रा कुंदापूर, हिंदु युवा कार्यकर्त्या

हिंदुविरोधी विधानांचा विरोध करण्यासाठी पदयात्रा काढण्याचा प्रयत्न करणारे स्वामी परिपूर्णानंद नजरकैदेत

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांचा विरोध करण्यालाही अनुमती न देणारे आणि हिंदूंच्या संतांना नजरकैदेत ठेवणारे तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार हिंदुद्वेषीच होय !

आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत : आमदार सदा सरवणकर, शिवसेना

यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच या वेळीही आम्ही तुमच्या…

‘पेटा’चा हिंदुद्वेष !

पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात, त्याप्रमाणे काही हिंदुद्वेषी संघटना हिंदूंच्या सणांच्या काळात ‘सक्रीय’ होतात. त्यांतीलच एक म्हणजे ‘पेटा’ म्हणजे ‘पीपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ ही…

धारावी (मुंबई) येथील गोविंदा युवकाचा दहीहंडी उत्सवात थर रचतांना मृत्यू !

मुंबईत ८६ गोविंदा घायाळ झाले काहींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामध्ये बालगोविंदांचाही समावेश आहे. बोरीवली येथे सेलिब्रेटींच्या अश्‍लाघ्य आणि थिल्लर नृत्यांमुळे उत्सवाला विकृत स्वरूप आले.

गुजरातमधील कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या कापून टाकल्या !

ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या कॉन्व्हेंट शाळांमधून नेहमीच हिंदूंच्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना रोखण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने आणि २० राज्यांतील सरकारांनी कठोर…