Menu Close

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाची चेतावणी !

सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार थांबला, असे एकतरी मंदिर शासनाने दाखवावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

शनि शिंगणापूर सरकारीकरण आणि शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश यांविषयी हिंदु जनजागृती समितीची भूमिका !

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे, हे घटनाविरोधी आहे, असा निर्णय दिला, तर १८ जुलैच्या मध्यरात्री महाराष्ट्रातील भाजप सरकारने श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचे विधेयक…

मंदिर सरकारीकरणाच्या विषयाबाबत सभागृहात योग्य ती भूमिका मांडू : आमदार सुधीर गाडगीळ

आतापर्यंतचा पूर्वानुभव पहाता मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर भ्रष्टाचार होतो आणि धार्मिक विधींची हेळसांड होते हे सत्य आहे. या विषयाच्या संदर्भात सभागृहात विषय आल्यास योग्य ती भूमिका…

फोंड्यातील बिलिव्हर्सच्या कारवाया रोखा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा, तसेच हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या बिलिव्हर्सच्या कारवायांना आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गोमंतक हिंदू प्रतिष्ठान आणि…

‘राज्यातील देवस्थानाच्या अवैधरित्या बळकावलेल्या भूमी कह्यात घेण्याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करा !’

न्यायालयाला असे आदेश का द्यावे लागतात ? याचाच अर्थ मंदिर सरकारीकरणानंतर अवैधरित्या बळकावलेल्या भूमी परत घेण्याविषयी राज्य सरकारची उदासीनता यातून दिसून येते !

शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने…

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी हिंदूंचे राज्यव्यापी संघटन करणार : मंदिर महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी सर्व मंदिर न्यास, भाविक, पुजारी आणि हिंदु संघटनांचे राज्यव्यापी संघटन करणार ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची भूमी आणि दागिने यांवर डल्ला मारणार्‍यांवर कारवाई करा’

सव्वाचार वर्षांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीच्या आश्‍वासनाची पूर्तता न होणे, हे मुख्यमंत्र्यांना लज्जास्पद !

‘केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घ्यायला प्रारंभ केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

शनिशिंगणापूरसह राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी विधानभवनात शिवसेना आमदारांची निदर्शने !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाला निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले