Menu Close

भागलपूर (बिहार) येथे नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून गोळीबार आणि दगडफेक

नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले.

अतिक्रमण पाडतांना मध्यप्रदेशमधील श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित

महानगरपालिकेकडून येथील बिजासनमाता मंदिराजवळील घरे आणि दुकाने यांचे अतिक्रमण पाडले जात असतांना श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित झाली. ही घटना समजताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र…

देवस्थान इनाम गायरान भूमी शेतकर्‍यांच्या नावे करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री

१२ मार्चला मोर्च्याद्वारे आझाद मैदानात जमलेल्या सहस्रो शेतकर्‍यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

संभाजीनगर येथील लक्ष्मीदेवीचे पुरातन मंदिर महापालिकेने पाडले !

शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले.

अफझलखान वधाचा फलक लावणे गुन्हा असेल, तर पोलिसांनी तसे लेखी द्यावे ! – श्री. केतन रघुवंशी, कार्यकर्ता, विश्‍व हिंदू परिषद

नंदुरबार येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये…

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…

धर्मांधाकडून हिंदु असल्याचे खोटे सांगून हिंदु युवतीची फसवणूक !

अस्लम जमादार या युवकाने हिंदु धर्माप्रमाणे वर्ष २०१२ मध्ये ‘संतोष’ असे खोटे नाव सांगून जिल्ह्यातील हिंदु पीडित मुलीशी विवाह केल्याची घटना समोर आली आहे, तसेच…

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना…

‘मुसलमान धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा प्रचंड अभिमान !’ – मालिका अभिनेत्री दीपिका कक्कर

अभिनेत्री दीपिका कक्कर यांनी म्हटले, मी मुसलमान धर्मात स्वेच्छेने प्रवेश केला आहे. धर्मांतर ही माझी खासगी गोष्ट असल्याने त्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणाने चर्चा करणे आवश्यक वाटत…

श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मुसलमान फकिरांचा वावर आणि अनेक नियमबाह्य गोष्टी !

मंदिराच्या परिसरात सध्या मुसलमान फकिरांचा वावर असून ते सहजगत्या मंदिराच्या आजूबाजूला फिरत असतात. हे फकीर धुपाची धुरी घेऊन मंदिराच्या आजूबाजुला तो धूर परिसरातील दुकानात घालतात…