Menu Close

प. पू. आसारामबापूजी यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल, अशी आमची श्रद्धा ! – सनातन संस्था

यापूर्वी अनेकांना कनिष्ठ न्यायालयात झालेली शिक्षा पुढे उच्च तथा सर्वोच्च न्यायालयात रहित झालेली आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे, तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात प.पू. आसारामबापूजी यांना न्याय मिळेल, अशी…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला २५० हून अधिक स्वाक्षर्‍यांद्वारे पाठिंबा !

२२ एप्रिलला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनाला २५० हून अधिक स्वाक्षर्‍यांद्वारे पाठिंबा मिळाला.

जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

पाकिस्तानातून भारतात निर्वासित झालेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, मंदिरांचा निधी सामूहिक विवाह सोहळ्यांवर व्यय करण्याचा आणि मंदिरांमध्ये पगारी महिला पुजारी नेमण्याचा निर्णय रहित करावा, या…

मोदी यांच्या हातात सत्ता असतांनाही ते राममंदिरासाठी काहीही करत नाहीत : आचार्य धर्मेंद्र

आचार्य धर्मेंद्र पुढे म्हणाले, भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गायींची हत्या केली जात आहे

धुळे येथे श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर बांधकाम विभागाने अनधिकृत ठरवून पाडले

मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती

कैराना : कुटुंबातील दोघांची हत्या झाल्यामुळे पलायन केलेल्या २ हिंदु कुटुंबांचा परतण्यास नकार

वर्ष २०१४ मध्ये उत्तरप्रदेशच्या कैराना येथे कुख्यात मुकीम टोळीकडून व्यापारी शिवकुमार सिंघल (वय ४३ वर्षे) आणि राजेंद्रकुमार गर्ग (वय ४३ वर्षे) यांची १० लाख रुपयांची…

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारीवरील गुन्हा नोंद

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध ढाका महानगरपालिकेचे नगरसेवक हाजी नुरे आलम चौधरी यांनी कामारंगीर्चार पोलीस…