मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख, सचिव आणि न्यायाधीश यांनी सशस्त्र पोलिसांचे साहाय्य घेऊन राजा विजय सिंग शिवा मंदिर आणि दुर्गा मंदिर उद्ध्वस्त केले.
मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करून काही परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाचा प्रशासकीय यंत्रणावर सतत दबाव असतो, असे येथील हिंदूंकडून म्हटले जात आहे.
आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे मिझानूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले. गेल्या काही दिवसांपासून ते तिचा विनयभंग…
केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…
बाबूराव जाधव यांनी श्री. पाटील महाराज यांच्या विरोधात, अंधश्रद्धा पसरवणे, भूत-पिशाच काढून दरबार घेणे, लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये घेऊन भोंदूगिरी करून फसवणूक करणे, अशा आशयाची…
मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या…
एका हिंदूने फेसबूकवरून इस्लामची निंदा केल्याचा खोटा आरोप करत बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा या गावात २० सहस्र धर्मांधांच्या जमावाने हिंदूंची ३० पेक्षा अधिक घरे आणि…