अशोकन् म्हणाले, अखिला हिला सीरियामध्ये जायचे आहे; पण तिथे काय परिस्थिती आहे, याविषयी तिला काहीच माहीत नाही. मी तिला कैदेत ठेवले नव्हते. तिच्या घराबाहेर पोलिसांचे…
नवरात्रोत्सवानंतर मंदिरातील गर्दी ओसरल्यानंतर पुजार्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. मंदिराच्या गर्भगृहासमोरील चांदीचा दरवाजा १८ व्या शतकातील आहे. दरवाज्याच्या उंबरठ्यावर भाविक श्रद्धेने माथा टेकून नमस्कार करतात.
१२वीत शिकणारी अंजली प्रसाद या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. फरहानने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला धर्मांतर करण्यास दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली, असे यतींद्रनाथ प्रसाद…
हे मंदिर ‘प्रति शनीशिंगणापूर’ म्हणून ओळखले जात होते. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तांची पुष्कळ गर्दी होत असे, तसेच अनेक धार्मिक विधी, पूजाही होत असे.…
मुझफ्फरनगर येथे उबैद उर रहमान उपाख्य कबीर या विवाहित तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि विवाहित असल्याचे लपवून हरिद्वार येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात…
चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.
आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.
हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.
वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.
रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.