Menu Close

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारने गुरुवायूर येथील पार्थसारथी मंदिर बळजोरीने कह्यात घेतले !

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडी सरकारच्या अखत्यारितील मलबार देवस्वम् बोर्डाने गुरुवायूर येथील पार्थसारथी मंदिर ९ नोव्हेंबर या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हिंदूंच्या विरोधाला न जुमानता…

मॉरिशसमध्ये आतंकवाद्यांकडून कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त !

मॉरिशसमध्ये काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात कालीमातेची ९ मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. या आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिसांना अपयश !

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावरून डॉ. मिर्झा रफीक याच्याकडून हिंदु प्रेमिकेची गळा दाबून हत्या

येथील डॉ. मिर्झा रफीक याने त्याच्या हिंदु प्रेमिकेची एका हॉटेलमध्ये गळा दाबून हत्या केल्याची आणि नंतर तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये घालून तो रेल्वेरुळावर फेकल्याची घटना…

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकून १ सहस्र कोटी रुपयांची भांडवली रक्कम उभारण्यात येणार !

श्री जगन्नाथ मंदिराच्या देखभालीसाठी निधीची अडचण भासल्याने मंदिराची ३९५ एकर भूमी विकून अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांचा भांडवली निधी उभा करायचा आणि त्याच्या व्याजावर मंदिराचा…

‘पद्मावती’ चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यास राजस्थानच्या वितरकाचा नकार !

जोपर्यंत वाद संपत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे हक्क खरेदी करणार नाही, अशी भूमिका पद्मावती चित्रपटाच्या राजस्थानमधील वितरकाने घेतली आहे.

पंजाबमधील ८ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येमागे आयएस्आयचे षड्यंत्र असल्याचे उघड !

पंजाबमध्ये वर्ष २०१६ च्या जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या ८ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. या सर्व हत्या पाकची गुप्तचर संस्था…

श्रीलंकेत मंदिराची तोडफोड करून मूर्तींची विटंबना !

श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.

अवैध पशूवधगृहे बंद न केल्यास धाडी टाकू – हिंदु राष्ट्र सेना

शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी सारसनगर…

गोरक्षक यतींद्र जैन यांच्यावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण

गोतस्करांना मारहाण केल्याच्या कथित आरोपांवरून गोरक्षकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस हे गोरक्षकांवरील अशा प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात काय कारवाई करणार आहेत ?

उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…