Menu Close

मध्यप्रदेशमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

मध्यप्रदेश येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते तरुण सांखला (वय २० वर्षे) यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तसेच केरळ येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय…

मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जन करण्यासाठी पोलिसांकडून अनुमती घ्या ! – ममता बॅनर्जी यांचा आदेश

ममता बॅनर्जी यांनी नवीन आदेश देत ‘विजयादशमीच्या दिवशी मूर्तीविसर्जन करण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागेल. अनुमती घेण्यामागे पोलिसांना सुरक्षा देणे आणि मार्ग निश्‍चित करणे सोपे जाईल’,…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करा !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…

कोळसेवाडी (कल्याण) येथील श्री गणपति मंदिर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाडले !

न्यायालयाने गणपति मंदिर पाडण्याविषयी स्थगिती दिली असतांना पालिकेने मंदिर पाडल्याने न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते.

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘लव्ह जिहाद’ च्या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी – सौ. नम्रता शास्त्री

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण…

मोहरमनिमित्त श्री दुर्गा विसर्जनावरील बंदी उठवावी ! – ज्योतीराम गोरे, भाजप

भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली…

संशयित धर्मांध आफताब सरकवास याला फाशीची शिक्षा होण्यासाठी नागरिकांचा मूक मोर्चा !

शास्त्रीनगर येथे धर्मांध आफताब सरकवास याने ६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता सौ. पूजा महाडिक यांचा त्यांच्या रहात्या घरात धारधार शस्त्राने खून केला. आफताब सौ. महाडिक…