Menu Close

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) येथे मंदिराच्या छतावर पाकचा राष्ट्रध्वज !

नरसिंहपूर शहरापासून दूर एका गावात पंचमुखी हनुमानाच्या मंदिराच्या छतावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

गणेशचतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणा लावल्याने २९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते.

‘बंपर डॉट कॉम’च्या विज्ञापनामधून श्री गणेशाचे विडंबन

गाड्यांचे सुटे भाग पालटणे आणि गाड्यांवरील ओरखडे दूर करून मूळ स्वरूप देण्यासाठी कार्यरत असणार्‍या बंपर डॉट कॉमच्या फेसबूक आणि ट्वीटर यांवर एक विज्ञापन प्रसिद्ध करण्यात…

ईदच्या वेळी जनावरांच्या वाहनांना पोलिसांनी अडवल्याची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करू ! – मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचा आदेश

राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही करण्याऐवजी गोहत्येला प्रोत्साहन देणारा मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हिंदुद्वेषी आदेश !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाई (जिल्हा सातारा) येथील गणपती दान आणि कृत्रिम तलावाला कडाडून विरोध

भाविकांनी पीओपीच्या मूर्ती घेऊ नयेत, दुकानदारांनी त्या विकू नयेत, कुंभारांनी त्या करू नयेत यासाठी पालिकेने कधी जनजागृती केली का ? केवळ भाविकांनी मूर्ती वहात्या पाण्यात…

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिराळा आणि जयसिंगपूर येथे निवेदने

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन…

हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम

श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…

केरळमध्ये आणखी एका संघ कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

इस्लाम स्वीकारलेल्या एका हिंदूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बिपीन (वय २६ वर्षे) याची २४ ऑगस्टला सकाळी मल्लपुरममधील तिरूर येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या…

सोलापूर (मार्डी) येथील श्री यमाईदेवी मंदिरातून चार वर्षांत २५० तोळे सोने बेपत्ता

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या मंदिरांत भ्रष्टाचार होतात ! हे रोखण्यासाठी सर्व मंदिरात भाविक पुजारी आणि विश्‍वस्तांची नेमणूक होणे आवश्यक !

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का ? – प्रसाद मानकर

कागद पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला असतांना आपण कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का करतो?