पोलिसांच्या माहितीनुसार खजराना भागात नव्या-जुन्या चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करणार्या काही धर्मांध युवकांनी बनावट ओळखपत्रे सिद्ध करून ठेवली आहेत.
अंबरनाथ परिसरात साडेसतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी आरोपी जावेदने मैत्री करून तिला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. ९ ऑगस्ट या दिवशी रात्री ८ वाजता सुमाराला तिला पळवून नेले.
पुणे येथे चिंचवड परिसरात मूर्तीदान उपक्रमाला खीळ बसल्याने व्यथित झालेल्या अंनिसने हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसतांना डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले.
काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. सेनादलांवर होणारी दगडफेक, आतंकवाद्यांना केले जाणारे साहाय्य यांमुळे भारतीय…
धाराशिव येथे जलप्रदूषण, अवास्तव खर्च, देवतेची विटंबना होते, अशी कारणे पुढे करून या वर्षीही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला…
सातारा येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे. सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले…
गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर काही संस्था पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे सांगत गणेशमूर्तींचे दान घेतात. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या अथवा दान दिलेल्या गणेशमूर्ती कचर्याच्या गाडीतून नेऊन…
त्या ठिकाणी केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या…
त्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा पुण्याचा, तसेच संपूर्ण हिंदु धर्माचा मानबिंदू आहे. मागील वर्षी महाविद्यालयीन युवक त्यांच्या गणवेश आणि ओळखपत्रासह अन्य संघटनांसह सहभागी…