वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला.
मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…
ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर…
‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
सांकवाळ येथे बिलिव्हर्सच्या गुंडांनी धुमाकूळ घालून एक हिंदु म्हणून श्री. नाईक यांना मारहाण केली, याला दोन दिवस उलटूनही या शांतताप्रेमी (?) राजकीय नेत्यांनी वा संघटनांनी…
सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…
प्रदूषणाच्या नावाखाली कृत्रिम तलाव, तसेच अन्य अधार्मिक गोष्टींना महापालिका प्रशासनाने महत्त्व न देता गणेशभक्तांना कृष्णा नदीतच मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती द्यावी.
गुप्तचर विभागाचे अधिकारी अचानक येथून विहिंप, हिंदु हेल्पलाईन आणि इंडिया हेल्थलाईन यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारून त्रास देत आहेत. उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांत अशा…
सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय पावसकर यांच्यावर २८ जूनला रात्री १०.३० वाजता ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला; मात्र आक्रमणकर्त्यांचा नेम चुकल्याने पावसकर…
इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.