अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहादच्या विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे. आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उत्तरप्रदेशमध्ये हलालवर आलेली बंदी महाराष्ट्रातही त्वरित लागू…
‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना…
शबरीमाला मंदिरात येणार्या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे अय्यप्पा सेवा संघाने सांगितले आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट…
डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला.
उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.
गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.
शिवमोग्गा येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या धार्मिक कर्तव्याची जाणीव करून दिली. आज…
समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे.