Menu Close

कन्हैयाकुमार’सारख्या राष्ट्रविरोधी प्रवृत्ती हे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ सारख्या संस्थांचे फलित ! – श्री. नीरज अत्री, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडी’

अहिंदू पंथांविषयी खोटी माहिती देऊन त्याविषयी एक सहानुभूती निर्माण करण्यात आली आहे. अशा अभ्यासामुळेच कन्हैयाकुमारसारखे विद्यार्थी सिद्ध होतात आणि देशविरोधी कृत्यांत सहभागी होतात.

लोकशाहीचाच उपयोग करून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याचे राष्ट्रघातकी षड्यंत्र ! – श्री. अजय च्रोंगू, ‘पनून काश्मीर’

फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.

श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी व्यक्त केलेली बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येची वास्तव भीषणता

देशात सर्वाधिक घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांच्यासाठी नोकरी, स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), मतदान ओळखपत्र अशा अनेक सुविधा बनवून देण्यासाठी दलाल तात्काळ सिद्ध असतात. शासनाच्या सर्व…

हिंदु राष्ट्र येईपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

जिहाद करण्याचे अनेक प्रकार असून त्यात ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या आहे. केरळमध्ये तटावरील क्षेत्रामध्ये अनेक मुली बेपत्ता होत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. त्यासाठी…

हिंदूंनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या स्तरावर संघटन करणे आवश्यक ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड

‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात झारखंडमधील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या रक्षणार्थ केलेल्या कार्याविषयी डॉ. नील माधव दास यांनी सांगितले की, जोपर्यंत हिंदूसंघटन प्रभावशाली…

दंगलीच्या वेळी हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु युवकांचे ‘सुरक्षा दल’ स्थापन करायला हवे ! – श्री. प्रशांत जुवेकर

दंगलीला सामोरे जाण्यासाठी आपण आतापासून सतर्क राहून स्वरक्षण शिकले पाहिजे. आपण आपला स्वाभिमान जागृत करून समाजातील हिंदूंमध्ये शौर्याची भावना जागृत केली पाहिजे. दंगलीच्या वेळी हिंदु…

हिंदूंच्या सतत संपर्कात राहून त्यांना वैचारिक स्तरावर मजबूत करायला हवे ! – श्री. जीतेंद्र ठाकूर

‘हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने कार्य कसे करावे’, याविषयी अनुभव श्री. जीतेंद्र ठाकूर यांनी सांगितले . . .

जिहादी आतंकवाद आणि धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली यांपासून हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस उपाययोजनेचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

देशामध्ये वाढत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया, धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या या सर्वांपासून हिंदूंचे रक्षण करण्या करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.

हिंदु राष्ट्रासाठी आमच्या तीनही वृत्तवाहिन्या उपयोगात आणा ! – भरतकुमार शर्मा, ‘सिक्स्थ न्यूज’

हिंदूंनी त्यांचे हिंदुत्व अभिमानाने मिरवले पाहिजे. वेद, उपनिषदे, योगासने यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. प्रसारमाध्यमांमध्ये आम्हाला हिंदु धर्माची योग्य बाजू मांडता आली पाहिजे.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ हिंदूंच्या धर्मभावनांना कस्पटाचेही मूल्य देत नाही ! – मुनीश्‍वर सागर, लेखक ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’

‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासद्रोहाविरुद्ध लढा देऊन ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’ या पुस्तकाचे लिखाण करणारे श्री. मुनीश्‍वर सागर यांचे मार्गदर्शन वाचा .…