Menu Close

गोहत्या करणार्‍या केरळ युथ काँग्रेस कार्यकर्त्यांना भर चौकात फाशी द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्र सरकारने नुकतेच प्राणी क्रूरता कायद्यात पालट करून गोहत्या करण्यावर देशात बंधने आणली आहेत. त्याविरुद्ध केरळ युथ काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी केरळ येथे भर चौकात गोहत्या…

हिंदूंचेही एक हिंदु राष्ट्र असले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २००२ मध्ये भूतान बौद्ध राष्ट्र घोषित झाल्यावर तेथील दीड लाख हिंदूंना हाकलून देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यावेळचे हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेतला होता;…

इस्लामी देशात ‘पोर्क’वर बंदी असते, तर हिंदुस्थानात गोमांसावर बंदीला विरोध का ? – हिंदु जनजागृती समिती

आज कोणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवतो. हिंदुबहुल देशात मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धर्मभावनांप्रती संवेदनशील असणारे शासन हिंदूंच्या धर्मभावनांप्रती असे संवेदनशील केव्हा होणार ?

मुझफ्फरनगर कारागृहातील ३२ हिंदु कैदी रोजा पाळत आहेत

एकतरी मुसलमान कैदी कारागृहात हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी उपवास करतो का ? धर्मशिक्षणाच्या अभावी रोजा पाळणार्‍या हिंदूंना पुरो(अधो)गामी ‘निधर्मीवादी’च म्हणणार !

वीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी चुकीची माहिती देणार्‍यांवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत : वसई-विरार मराठा समाजाची मागणी

पुस्तकात कोंढाणा गड जिंकणार्‍या तानाजी मालुसरे यांचे नाव सिंह असल्यामुळे गडाचे सिंहगड असे नामकरण करण्यात आले, असा उल्लेख आहे. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पालटण्यात येऊ नये.

हिंदूंच्या सर्व समस्यांचा अंत हिंदु राष्ट्रातच होणार ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; परंतु एकही मशिद किंवा चर्च कह्यात घेत नाही. हिंदूंच्याच मंदिरांतील पैसे घेऊन मुसलमानांना हज यात्रेसाठी ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात…

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला…

वॉशिंग्टन : पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुत्वाचे नकारात्मक चित्रण

कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या…

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

आजरा रस्त्यावरील सूर्या उपाहारगृहासमोर १३ मे या दिवशी श्रीराम आणि श्री हनुमान या हिंदु देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍या दोन बहुरूप्यांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी…