माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री. जयवंतराव काटकर म्हणाले की, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावाच्या जोडीला सैनिकी कारवाई हाच पर्याय आहे. राममंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून सरकारने त्वरित…
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्या श्रीरामाची अयोध्येत जन्मभूमी आहे. हा निर्णय वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
बांगलादेशातील प्रसिद्ध ढाका विश्वविद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कॅन्टीनच्या कंत्राटदाराची हकालपट्टी केली आहे.
सध्याचा समाज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समर्यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी…
शासनाने विशेष अधिकाराचा वापर करून श्रीराम मंदिर उभारावे. काँग्रेस आणि डाव्या-उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हा विषय प्रलंबित ठेवला आहे. या देशावर प्रथम अधिकार हिंदूंचा…
लवकरच प्रदर्शित होणार्या ‘बँक चोर’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात आणि युट्यूबवर होणार्या विज्ञापनातून अभिनेता रीतेश देशमुख हे स्वामीच्या वेशात हातात पिस्तुल घेऊन भूमिका करत असल्याचे…
हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे.
हिंदुना मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे, अयोध्येत हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या आणि श्रीराम…
भारतात १४ टक्के मुसलमानांना नमाजाला बोलवण्यासाठीची भोंग्यातून दिली जाणारी कर्णकर्कश आणि पहाटेच्या वेळीची अजान ८६ टक्के असणार्या मुसलमानेतरांनी इच्छा नसतांनाही का ऐकावी ?
मान्यमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतात येत आहेत. हे घुसखोर राजधानी देहलीपासून अनेक राज्यांत अवैधपणे रहात आहेत.