Menu Close

उरुसाच्या मिरवणुकीमुळे ओढवलेल्या वादामध्ये ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ वाहिनीकडून हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न !

डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला.

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा – श्री. रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे इस्लामचा कथित अवमान केल्यावरून मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु बसवाहकावर केले प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्‍वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले

शिवमोग्गा येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्‍णाने अर्जुनाला त्‍याच्‍या धार्मिक कर्तव्‍याची जाणीव करून दिली. आज…

वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

श्रीरामपूर (अहिल्‍यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेल्‍या १४ गोवंशियांना ‘शिवप्रहार’च्‍या कार्यकर्त्‍यांमुळे जीवनदान

श्रीरामपूर येथील इराणी गल्लीतील श्रीरामपूर न्‍यायालयाच्‍या समोरील एका पटांगणामध्‍ये १४ लहान गोवंशियांना कत्तलीच्‍या उद्देशाने बांधून ठेवण्‍यात आले होते.

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु…

‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची तयारी करणार्‍या मा. योगी आदित्यनाथ यांचे अभिमंदन – हिंदु जनजागृती समिती

 ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षडयंत्र रोखण्यासाठी…