तुळजापूर येथे १५ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज…
ठाणे येथील मो. ह. विद्यालयाच्या शेजारच्या मशिदींवरील भोंगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी करूनही…
येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.
लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण…
महाभारत ग्रंथाचा अवमान केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील हिंदु संघटनांची कमल हसन यांच्या विरोधात तक्रार
चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ महाभारताविषयी अवमान करणारे विधान केल्याने तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच…
अमरावती येथील टाकळी जहागीर या गावातील गावकर्यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यान यांचे आयोजन केले होते.
देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…
तुळजापूर शहर राज्य सरकारने ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करावे आणि त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेे आहे.
हिंदूंची निद्रा ही धोक्याची घंटा ठरू शकते. येणारा काळ महाभयानक असून साधू-संतांनीही याविषयी भाष्य केले आहे. शिवछत्रपती पिता-पुत्रांचे या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्य गेले. आजचे…
शिवजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्यासाठी तरुण भगवा ध्वज लावत असतांना त्यांच्यावर १३ मार्चला मध्यरात्री येथील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनासुद्धा…