देशात खालपासून वरपर्यंत सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला आहे. चिकित्सालये, शाळा-महाविद्यालये सर्वत्रच पैशाचा प्रभाव वाढत आहे.
११ मार्च या दिवशी येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्याची…
अमेरिकेतील सीएन्एन् या वृत्तवाहिनीने ‘बिलिव्हर विथ रझा अस्लान’ या कार्यक्रमाचे सहा भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमातून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी सीएन्एन् ने हिंदु धर्माविषयी सादर केलेल्या एका कार्यक्रमातून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अमेरिकेतील हवाई येथील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी…
शिक्षणात समान वागणूक देण्यासाठी स्थापन केलेल्या कॅलीफोर्निया पालक संघटनेने शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची माहिती देण्यात भेदभाव करण्यात आला असल्याचे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
पाकमधील वंशसंहाराला सामोरे जात असलेले हिंदू ! भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्या भारतीय शासनकर्त्यांकडून पाक, अमेरिका येथील हिंदूंच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करणार ?
होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी…
श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी…
संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील अकलापूर गावतील एकमुखी दत्त मंदिराचा कळस चोरट्यांनी रात्रीतून लंपास केला आहे. ५१ तोळे वजन असलेला कळसापैकी २१ तोळे सोन्याचा कळसाच्या वरील…
केरळमधील स्वयंसेवकांना न्याय मिळण्यासाठी अशी निदर्शने करावी लागतात, हे दुर्दैवी होय ! केंद्र सरकार स्वतःहून याची नोंद घेऊन कृती का करत नाही ?