मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे !
आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.
शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.
आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.
वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…
मॉडेल सोफिया हयात हिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या छायाचित्रामध्ये तिच्या तळपायांवर स्वस्तिक गोंदवल्याचे पाहायला मिळाल्याने अनेकांकडून टीका होऊ लागली आहे.
अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेले निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर…
पाकिस्तानात प्रत्येक वर्षी १ सहस्र हिंदु मुलींचे अपहरण करून बळजोरीने धर्मांतर केले जाते, अशी माहिती ‘पाकिस्तानी हिंदु कौन्सिल’ या संस्थेने दिली आहे. पाकिस्तानातून धार्मिक अत्याचारांना…
एखाद्या मुसलमान विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताविज अथवा धागा कापण्याचे धारिष्ट्य संबंधितांनी केले असते का ? हिंदूंवर नियमांचा बडगा उगारणारे प्रशासन हिंदुद्रोहीच होय ! मध्यप्रदेशमध्ये भाजप सत्तेवर…