Menu Close

गोरक्षा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र शिर्के यांच्यावर भ्याड आक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा ! – बजरंग दल

मालेगाव येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच गोरक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद शिर्के यांच्यावर १४ फेब्रुवारी या दिवशी ३० हून अधिक धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण…

जयपूर (राजस्थान) येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडली !

भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…

‘लव्ह जिहाद’ची परिणती दंगलीत !

बिजनौर येथे हिंदु युवकाची धर्मांधांनी हत्या केली. हिंदु मुलीची छेड काढणार्‍या ३ वासनांधांची हत्या करण्यात आली होती, त्याचा सूड उगवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले…

मंदिरांतील देवांनाच मालमत्ता कर भरण्यासंबधात फतेहाबाद पालिकेने काढल्या नोटीसा !

देवाला मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याची ही हरियाणामधील पहिलीच घटना असल्याने त्यामुळे राज्यातील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.

घाटकोपर येथे मातृ-पितृ दिवस साजरा

येथे श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून…

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणा-या धर्मांधांवर त्वरित आणि कठोर कारवाई करा !

मालेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी…

हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी डेसारख्या विकृतीस प्रारंभ – श्री. वसंतन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थापक

हिंदूंना भारतातून नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी भारतात डे सारखी विकृती चालू केली आहे. हिंदूंनी भारतातील क्रांतीकारकांना विसरून आज डे साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रवृत्त करण्यासाठी ख्रिस्ती…

सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास बंदी

सुरक्षेच्या नावाखाली आज श्रीफळ नेण्यास बंदी घालणारे प्रशासन उद्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदीही करायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या !

व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रबोधन

ठाणे, घोडबंदर रोड येथील ज्ञानगंगा बी.एड्. महाविद्यालयात मुख्यध्यापिका अंजना रावत आणि मृच्छला अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्यध्यापक श्री. आर्. बावस्कर यांना व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात समितीकडून निवेदन देण्यात…

सोलापूर येथील शिक्षणाधिकारी तानाजी घाडगे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे ! – हिंदु जनजागृती समिती

देवतांच्या प्रतिमा काढण्याचा फतवा काढणार्‍यांची चौकशी आणि मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याचा आदेश देणार्‍यांचे निलंबन, हा कुठला न्याय ?