Menu Close

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती . . .

पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि…

सरकारकडून वेदपाठशाळांना मदरशांइतके अनुदान मिळत नाही ! – वेदाचार्य मोरेश्‍वर घैसासगुरुजी

हिंदुबहुल देशात हिंदूंनाच अशी खंत व्यक्त करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! या मागणीकडे केंद्रसरकार लक्ष देऊन वेदपाठशाळांसाठी पुरेसा निधी देईल का ?

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.

हिंदूंनी धर्माचरणाद्वारे स्वतःचे चरित्र निर्माण करावे : पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

आज हिंदु धर्माविषयी प्रेम असणार्‍यांचे संघटन होत आहे. या संघटनासह धर्माभिमानी हिंदूंनी धर्माचरणाद्वारे चरित्र निर्माण करणेही आवश्यक आहे. चरित्र निर्माण केल्यास हिंदु समाज जोडला जाऊ…

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती आणि लोधी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

हिंदु धर्मियांना आमिष दाखवून ख्रिस्ती पंथात घेतले जात आहे, हे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन…

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे राहू शकत नाहीत – मोहन भागवत

देशाच्या काही भागांमध्ये हिंदू मुक्तपणे वावरु शकत नाहीत. हिंदू एकत्र नसल्यामुळे त्यांच्या अधिकारावर गदा येते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी…

मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी…

दोन विद्यार्थ्यांनी कपाळाला विभूती लावल्यामुळे त्यांना कॉन्व्हेंट शाळेतून काढून टाकले

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा यांना पायदळी तुडवले जाते, त्यावर बंदी घालण्यात येते, हे नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या राज्यात अशा शाळांवर कारवाई होणे अशक्य…

मुंबईतील अनधिकृत सनबर्न कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करू नयेत – महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

संस्कृतीहीन कार्यक्रमाची तिकिटे न खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या मुंबई महापालिकेचे अभिनंदन ! हा कार्यक्रम रहित होण्यासाठी पालिका प्रशासनासोबत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची मागणी…