पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.…
मकरसंक्रांतीच्या कालावधीत तमिळनाडू राज्यात खेळल्या जाणार्या वळूंच्या (देशी बैल) खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सध्या तमिळनाडू पेटले आहे. त्यामुळे तमिळनाडू शासनाला या संदर्भात तात्पुरती अनुमती…
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. याला यापुढे राज्यशासनाने बंदी घालावी, या मागणीचे पत्र ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी राज्याच्या पर्यटन…
सध्याच्या काळात या खेळामध्ये काही विकृती (उदा. बैलांना पळवण्यासाठी मद्य पाजणे, त्यांच्या डोळ्यांत मिर्चीची पूड घालणे, या खेळावर बेटींग (पैज) लावणे आदी) निर्माण झाल्या आहेत.…
गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर धर्मांधांच्या चारचाकी वहानातून नेण्यात येणारे ९०० किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मेवात येथील रहिवासी हसन महंमद यास अटक करण्यात आली, तर अन्य…
पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…
स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते. जाती-पातींमध्ये विभागलेला समाज हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे.
संभाजीनगर येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये २१ जानेवारी या दिवशी आयोजित केलेला हे राम नथुराम या नाटकाचा चालू प्रयोग उधळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या ८ कार्यकर्त्यांनी केला;…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे इंदूरच्या दौर्यावर असतांना बंगालच्या वर्तमान स्थितीविषयी दैनिक भास्करचे प्रतिनिधी श्री. राहुल दुबे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
नाशिकमधील नांदगाव शहरातील चार मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे ४२ हजार रुपये लंपास केले आहेत.