कुत्र्याचा पलंग, कुत्र्यासाठी चटई, पायपुसणी, स्नानागृहातील चटई, लेगिंग्स (स्त्रियांचा पोशाख), योग चटई इत्यादी वस्तूंवर श्री गणेशाचे चित्र छापण्यात आले होते. या वस्तूंवर हिंदु देवतांची चित्रे…
हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर…
बांगलादेशमधील हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणार्या आक्रमणांविषयी शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, तसेच हिंदूंवर आक्रमणे करणारा, स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे फोडणारा क्रूरकर्मा अकबर…
सांगली येथील राममंदिर चौकात २२ डिसेंबरच्या रात्री ७.३० वाजता काही ख्रिस्ती ख्रिसमसच्या नावाखाली बायबलचे वाटप करणे, पदपथावरच येशूचे महत्त्व सांगणे, तसेच अन्य प्रकारच्या कृतींद्वारे ख्रिस्ती…
रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवण्यास विरोध करणे, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघात मांडणे आणि इस्लामिक बँकिंगचा धर्मांध प्रस्ताव देणार्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्याची चौकशी…
हिंदु जनजागृती समितीने धालोमांड, पाज, शिरोडा, फोंडा येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ‘राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर श्री. सत्यविजय…
केंद्र सरकारने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि देशात गोमंत्रालयाची निर्मिती करावी, याकरता उत्तराखंडचे संत गोपाल ‘मणि’ महाराज यांनी ९ मे पासून देशभरात ‘गो प्रतिष्ठा’ यात्रा…
बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन तथा प्रशिक्षण संस्था अर्थात् ‘एन्सीईआर्टी’च्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास न छापणार्या अपकारभाराची शासनाने गंभीर नोंद घ्यावी.