Menu Close

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! – चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुरो(अधो)गामी संघटनांनी केलेल्या वामन पुतळा दहनाचा ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध !

भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

विदिशा (मध्यप्रदेश) येथे बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार !

विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने…

पिंपरी (पुणे) येथे गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना केले पोलिसांच्या स्वाधीन

पिंपरी (पुणे) येथील रहाटणी भागातील कोकणे चौक येथे मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणार्‍या ३ धर्मांधांना गोरक्षकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले.

सांगवी (पुणे) येथे देवतेचे विडंबन करणारा फलक पालटला !

पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता ! – श्री. तोळयो गावकर, सरपंच, गोवा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक…

हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या गोणपाटांचा वापर थांबवण्याविषयी पणजी येथील व्यापार्‍यांचे प्रबोधन

हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट हल्ली बाजारात बर्‍याच ठिकाणी आढळून येत आहेत. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा…