Menu Close

अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !

जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्‍याची कमतरता…

..तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरचे हिंदू आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत देशातील १०० कोटी हिंदू आहेत. आज अमरनाथच्या यात्रेला हिंदूंची एवढी गर्दी होते, उद्या सर्व हिंदूंनी अमरनाथकडे कूच केले,…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उरूसच्या मिरवणुकीला हिंदूंच्या वस्तीतून नेण्यास विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांची दगडफेक !

बरेली येथे आला हजरत यांच्या उरूसमध्ये चादर चढवण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा नेहमीचा मार्ग पालटून ती हिंदूंच्या वस्तीतून काढण्याला आणि डिजे वाजवण्याला हिंदूंनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून…

बांगलादेशातील धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्याची ट्रम्प यांच्याकडे मागणी !

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या येथील ट्रम्प टॉवर या इमारतीबाहेर बांगलादेशी हिंदूंनी २७ नोव्हेंबरला आंदोलन केले.

घोटाळेबाज अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता.

हुबळी (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांचे (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात आंदोलन

या वेळी बोलतांना धर्माभिमानी श्री. दयानंद राव यांनी हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाल्याचे सांगितले. या कायद्यावर बंदी घातली नाही, तर हिंदु संस्कृती लोप…

आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाला धर्मशिक्षणाची जोड आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे

एकीकडे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज आतून पोकळ होत आहे, तर दुसरीकडे अन्य पंथीय हिंदु धर्मावर विविध प्रकारे आक्रमण करत आहेत. आज ज्या सेंट झेवियरच्या कॉन्व्हेंट…

पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंच्या धर्मांतरावर प्रतिबंध लागणार !

पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी कमीत कमी…

सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी हलाल मांस, मातम अशा गोष्टींवर बंदी घालावी ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्‍या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन…

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य…