पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केल्याची माहिती गोवा सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिली आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा…
येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.
सनातन धर्म संपवण्याची भाषा करून द्वेषपूर्ण विधानांमधून तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा, पत्रकार निखिल वागळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र…
जर रस्त्याच्या मधे मशीद, चर्च असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी अनुमती का दिली जात नाही ? जर अशा कारणांमुळे…
तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, खासदार ए. राजा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याने समाजामध्ये धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण…
उत्तरप्रदेश येथील ए.बी.एस्.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याने गाण्याच्या सादरीकरणापूर्वी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्याला व्यासपिठावरील अन्य विद्यार्थ्यानी ‘जय श्रीराम’ म्हणत प्रतिसाद दिला. याला एका…
हिंदूंच्या संघटित शक्तीचा कायदेशीर आघात करूया, असे वक्तव्य सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मी सनातन धर्मरक्षक’ या…
समितीच्या वतीने तुळजापूर , बीड, परळी , अकलूज या ठिकाणीही ‘मी सनातन धर्मरक्षक’ या विषयावर श्री. शिंदे यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
गुजरात येथील वाय.एम्.सी.ए. क्लबमधील गरबा मंडपात घुसलेल्या मुसलमान तरुणाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पकडून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
शहरातील नवीन नगरीत श्री दुर्गापूजेचे आयोजन करणार्यांनी पूजेची परंपरा खंडित करत महाष्टमीला ‘कुमारिका पूजना’साठी श्री दुर्गादेवी म्हणून नफिसा नावाच्या ८ वर्षीय मुसलमान मुलीची निवड केली…