भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.
मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…
तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
विदिशा जिल्ह्यातील बक्सरिया येथे १२ नोव्हेंबरला दुपारी अज्ञातांकडून दीपक कुशवाह या बजरंग दलाच्या नेत्याची चाकूद्वारे भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. जमावाने…
पिंपरी (पुणे) येथील रहाटणी भागातील कोकणे चौक येथे मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणार्या ३ धर्मांधांना गोरक्षकांनी १२ नोव्हेंबर या दिवशी वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले.
पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक…
हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट हल्ली बाजारात बर्याच ठिकाणी आढळून येत आहेत. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा…