गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात…
तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !
ऐन नवरात्रोत्सवामध्ये येथील लोहियानगर भागातील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या देवीच्या मूर्तीची धर्मांध सय्यद परवेज सय्यद गुलाम नबी (वय १९ वर्षे) याने ५ ऑक्टोबरला रात्री विटंबना केली.
पाकच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह कायदा हे विधेयक अखेर संमत झाले. या विधेयकाच्या संमतीमुळे गेल्या ६६ वर्षांपासून हिंदूंच्या विवाहांच्या नोंदणीतील महत्त्वाचा अडसर…
नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या…
कोणार्क सूर्यमंदिर उघडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या नेतृत्वाखाली दारा सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील…
पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना…
आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित…
काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने…
क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक…