Menu Close

घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक समाधान शेंडगे यांना देण्यात…

ढाका (बांगलादेश) : मुसलमानांनी केली दुर्गादेवीच्‍या मूर्तीची विटंबना

८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री उशिरा बांगलादेशी सैन्‍य, जमात-ए-इस्‍लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्‍ट पक्षाचे कार्यकर्ते आणि मदरशातील विद्यार्थी यांनी येथल एका दुर्गापूजा पंडालावर आक्रमण केले.

हुब्‍बळ्ळी (कर्नाटक) येथे नवरात्रोत्‍सवात देवाच्‍या मूर्तीची तोडफोड

हुब्‍बळ्ळी येथे समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्‍या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.

बांगलादेशात कट्टरतावाद्यांच्‍या भयामुळे यंदा दुर्गापूजा मंडपांची संख्‍या १ सहस्राने अल्‍प

बांगलादेशात ३ ऑक्‍टोबरला बंगाली हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक सण दुर्गापूजेला आरंभ झाला. अशातच महालयाच्‍या रात्रीच किमान १० ठिकाणी दुर्गादेवीच्‍या अनेक मूर्ती तोडल्‍या गेल्‍या.

महाराष्ट्र : त्र्यंबकेश्‍वर येथे केरळमधील १० मुसलमान कह्यात !

ब्रह्मगिरी पर्वत परिसरात हे तरुण भ्रमणभाषद्वारे परिसराचे चित्रीकरण करत होते. त्‍यांच्‍या हालचाली संशयास्‍पद वाटल्‍याने स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांची चौकशी केली. तेव्‍हा मुसलमानांनी त्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा जिल्‍ह्यातील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीनिमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्‍यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. या घटनेत एका व्‍यक्‍तीचा निर्घृणपणे…

गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या – हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.

छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये हा प्रसाद पुरवला जातो. पोल्ट्री फार्म चालकाकडून वेलचीच्या बियांचा प्रसाद बनवला जात होता. पोल्ट्री फार्मसह अनुमाने ५ सहस्र चौरस फूट परिसरात…

वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्‍यांची मालमत्ता स्‍वतःची असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे व्‍यापारीवर्गात संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत.