बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहार गावात हिंदूंची ३०० आणि मुसलमानांची २५ घरे असूनही प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल या कारणास्तव हिंदूंना दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यास…
हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली.
तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले.
महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर गोव्यातील शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे आणि मुलांना संस्काराचे धडे सक्तीचे करावे, तसेच फोंडा येथे ६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या ‘लव्ह जिहाद’…
सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा – हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन
भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले…
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार उत्तरप्रदेशच्या कैरानामध्ये धर्मांधांच्या भीतीमुळे हिंदूंनी पलायन केले आहे. तसेच या प्रकरणी कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, याचे…
हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे.
कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर…
महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकारणी…