Menu Close

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील…

भाजपशासित मध्यप्रदेशात पोलीस अधिकारी झिया-ऊल-हक यांच्याकडून रा.स्व. संघाच्या प्रचारकाला मारहाण !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बैठक चालू असतांना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी बैठक कक्षात प्रवेश करून संघाचे प्रचारक सुरेश यादव…

दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.…

संभाजी ब्रिगेडचा ‘सामना’ कार्यालयावर हल्ला !

ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे.

मशिदींवरील भोंग्यांतून होणारे प्रदूषण त्रासदायक ! – डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप

मशिदीवरील भोंग्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.

विशेष न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सोमवारी न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने हा निकाल दिला.

पाकिस्तानमध्ये विधानसभा अध्यक्षांकडून हिंदु नेत्याला सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार !

पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी हिंदु नेते बलदेव कुमार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार दिला. तहरीक-ए-इन्साफचे नेते कुमार विधानसभा अध्यक्षांच्या या व्यवहाराच्या…

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रथम १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी सहा मासांसाठी गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि यानंतर दर…

धर्मांधांना घाबरून प्रशासनाने बंगालच्या गावात दुर्गा पूजेला अनुमती नाकारली !

बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहार गावात हिंदूंची ३०० आणि मुसलमानांची २५ घरे असूनही प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल या कारणास्तव हिंदूंना दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यास…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महिला संसद कार्यक्रमात लव्ह जिहादवर चर्चा

हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते.