हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम ! धर्मविरोधी कृतींविरोधात लढत राहिल्याने ईश्वराचा आशीर्वाद मिळून यश मिळत असल्याने धर्मनिष्ठांनी धर्माच्या बाजूने सतत लढत राहिले पाहिजे,…
स्वतःची अन्वेषण यंत्रणा निर्माण करून राज्यातील प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास दाखवणारे अंनिसवाले !
हिंदु जनजागृती समितीने केलेली मागणी आणि आंदोलनाची चेतावणी यांची दखल घेऊन गोवा राज्य पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडून जुने गोवे येथील हात कातरो खांबाला संरक्षित स्मारकांच्या…
वाहतुकीसाठी मोबाईल अॅपचा वापर करणारे ओला या भारतातील आस्थापनाने त्याच्या ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये गणेशचतुर्थीला श्री गणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचवू असे विज्ञापन केले होते.
प्रदूषणकारी डॉल्बी वापरून गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांवर कारवाई व्हावी, तसेच पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण गणेशोत्सव साजरा व्हावा, या मागणीसाठी येथील तनिष्का महिला गट, गणेश भक्त महिला…
पैशांच्या लोभापाई अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्याच धर्मबांधवांची अडवणूक करणार्या हिंदूंमुळेच हिंदूंचा त्यांच्या धर्मावरील विश्वास डळमळीत होतो ! धर्मापासून दूर नेणार्या अशा व्यावसायिक हिंदूंवर कठोर कारवाई केली…
शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात सुरक्षतेच्या नावाखाली सहस्रो वर्षांची परंपरा मोडीत काढून धार्मिक रूढी आणि परंपरा यांना छेद दिल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातून येणारे देवीभक्त कुलधर्म आणि कुलाचार करण्यापासून…
बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी मोहरमनिमित्त मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन दसर्या दिवशी दुपारी ४ च्या आत आणि दुसर्या दिवशी करू नये, असा फतवा…
माझे भक्त आणि समर्थक शांततेने मला भेटण्यासाठी अन् पहाण्यासाठी येथे येतात; मात्र पोलीस त्यांना पिटाळून लावतात, त्यांच्यावर लाठीमार करतात आणि पुढे जाऊन त्यांच्यावर गोंधळ घातल्याचा…
गणेशमूर्तींचे अशास्त्रीय पद्धतीने कृत्रिम हौदांमध्ये अथवा घरीच बादलीमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने विसर्जन करण्याविषयी महानगरपालिका, तसेच कथित पर्यावरणवादी यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.