पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…
‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव बहुतांश ठिकाणी विकृत पद्धतीने साजरा करण्यात आला. चौकाचौकात साजर्या झालेल्या उत्सवात तरुणाईची हुल्लडबाजी होती; पण श्रीकृष्णाप्रतीचा भाव नव्हता,…
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…
महानगरपालिका सांडपाण्याच्या शुद्धीची प्रक्रिया न राबवता ते पाणी समुद्रात सोडते. त्यातून नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होतात. त्यावर काहीच कृती केली जात नाही; पण गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी…
नालासोपारा येथील ‘वेलंकनी प्री प्रायमरी स्कूल’ या ख्रिस्ती शाळेने गोकुळाष्टमीच्या दिवशी शाळेला शासनाचा अध्यादेश असूनही सुटी न देता शाळेत परीक्षा ठेवली होती. याची माहिती हिंदू…
३४ वर्षीय पाशा याचा उद्योगपतींचा मुलगा विघ्नेश आणि त्यांचे नातेवाईक सुधींद्र यांच्या हत्येच्या प्रकरणात हात होता. त्यांचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली…
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये येथील…
मूर्तीदानामुळे धर्मभावना दुखावतात, तसेच ते धर्मशास्त्रसंमत नाही. तसेच संकलित मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसतात. त्यामुळे देवतांचा अवमान होतो. याला पायबंद घातला जावा.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम यांचा मंदिर संस्थानने अपहार केला आहे. त्यामध्ये ३९ किलो सोने आणि…