Menu Close

वेरूळ येथील श्री घृष्णेश्‍वराच्या शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून अन्य वनस्पती वहाण्यास प्रशासनाकडून बंदी

येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून इतर वनस्पतींची पाने वहाण्यास प्रशासनाने ६ जुलैपासून बंदी केली आहे.

इयत्ता ४ थीच्या इंग्रजी माध्यमाच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकातील ४ धडे वगळले !

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम)…

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना पथकर द्यावा लागणार !

दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्‍यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा…

नमामि चंद्रभागे प्रकल्पाचा आरंभ तात्काळ करावा ! – वैष्णवजनांची मागणी

शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांचे हिंदूंवर आणि रथयात्रेवर आक्रमण !

बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी…

अंनिसचे कार्यकर्ते म्हणे वारीत सहभागी होणार !

ज्या ईश्‍वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्‍राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ? अंनिसवाले…

राज्य सरकारच्या इशाऱ्याने विविध सरकारी योजनाना खिरापतीसारखे पैसे वाटणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थानाला न्यायालयाचा दणका

शिर्डी संस्थानचा कारभार उच्च न्यायालय नियुक्त त्रिसदस्य समितीकडे असला तरी ही समिती सरकारच्याच तालावर नाचते. सरकार जे सांगेल त्याला कोटीच्या कोटी फंड देणगी म्हणून दिला…

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाकडून हिंदु गुराख्याला मारहाण

गोविंदा अमृत धनगर गुराखी गुलाबबाबा दर्ग्याजवळील शेताच्या बांधावर शेळ्या चारत होता. धर्मांध शेख दानिश शेख जैनुद्दीन याने त्याला हटकले आणि पुष्कळ मारहाण केली. त्यात गुराखी…

विद्यार्थिनीची छेड काढणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात; जामिनावर सुटका

येथे इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला शाळेच्या पटांगणात मारहाण करणारा धर्मांध अमीर दिलावर शेख याला विद्यार्थी आणि शिक्षक यांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.

समान नागरी कायद्यातच हिंदुस्थानचे हित आहे !

राममंदिरप्रश्‍नी न्यायालयाचा निर्णय मानायला हवा, अशी समन्वयाची आणि समान नागरी कायद्याविषयी कायदा आयोगाचे मत मागवून वेळ मारून नेण्याची भूमिका केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे.