टी. राजासिंह यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने…
चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे.
बांगलादेशामध्ये हिंदु पुजार्यांची हत्या करण्याचे सत्र चालूच असून ४८ वर्षीय बाबासिंधू रॉय या आणखी एका पुजार्यावर चाकूने आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीर घायाळ…
येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची…
वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या…
मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी येरवडा कारागृह…
येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची, तसेच दानपेटीत भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात लंपास होत असल्याची तक्रार…
महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…