सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर…
रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.
व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.
१० जूनला सायंकाळी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर १० ते १५ ख्रिस्ती धर्मप्रचारक येणार्या जाणार्या प्रवाशांना गटागटाने वेगवेगळ्या वेष्टनाची ख्रिस्ती धर्माची अनेक पुस्तके वाटत होते. यामध्ये सिडकोचे अधिकारी…
कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि…
माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती…
धर्माचे रक्षण संत करणार नाहीत, तर कोण करणार ? आज देशात अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्यात येत असल्यानेच देशाचा विनाश होत आहे आणि त्याला संतांची उदासीनताही उत्तरदायी…
श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका ठाणे येथील समाजसेविका सुनीता पाटील यांनी उच्च न्यायालयात…