Menu Close

शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उज्जैन सिंहस्थपर्वात साधूंचे अश्‍लाघ्य स्वरूपात विडंबन !

स्वच्छतेच्या आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाने लावलेल्या एका विज्ञापनामध्ये सफाई मोक्ष है जिंदगी से असे लिहिले होते. हे विज्ञापन सिंहस्थक्षेत्राच्या मध्यभागी लावण्यात आले होते.

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराकडून ४४ किलो सोने सुवर्ण ठेव योजनेत जमा

श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती…

लव्ह जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्व-संरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – रागेश्री देशपांडे

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिर समितीने मंदिराच्या गोशाळेतील गायी कसायांना विकून पैसा कमावला, मंदिराच्या १२०० एकर भूमिपैकी ७०० एकर भूमी गहाळ झाली आहे. आता सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत मंदिरातील…

शनिशिंगणापूर भक्तनिवास पाण्याअभावी बंद

शनैश्वर देवस्थानमध्ये पाकशाळा, गोशाळा, पिण्याचे पाणी, भक्तनिवास येथे भाविकांसाठी पाणी, तसेच वापरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते पुरेसे नसल्याने देवस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तनिवास बंद केले गेले.

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश…

अन्य धर्मियांच्या धार्मिक कारभारात ढवळाढवळ न करणारी आणि हिंदु धर्मावर मात्र आघात करण्याचे कार्य करणारी सर्वपक्षीय शासने !

एका राज्यातील एका वैदिक संस्कृत पाठशाळेत गेलो असतांना बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले, आमच्या वेद पाठशाळेतील मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती आणि भोजनाचा व्यय यांसाठी अंदाजे १ सहस्र…

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञाताकडून विटंबना

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

साई संस्थानचा निधी सरकारला देण्यास ग्रामस्थांचा विरोध

पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांना रस्त्याकडेला आडोसा शोधावा लागतो. मंदिर परिसरातील फरशी बदलण्यासारखा साधा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही कामे करण्याऐवजी शासन संस्थानच्या तिजोरीवर दरोडा टाकत…

बांगलादेशमध्ये इस्लामचा कथित अवमान करणार्‍या हिंदु मुख्याध्यापकाला मारहाण

श्यामल यांनी एका मुसलमान विद्यार्थ्याला अभ्यास न केल्यावर दंड करतांना इस्लाम विषयी कथित अवमानकारक विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण दंड केलेल्या विद्यार्थ्याने म्हटले…

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात साधूसंतांचे विडंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री !

उज्जैन येथील वैश्‍विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र…