Menu Close

देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…

वेदांमध्ये गोमांसभक्षणाचा उल्लेख नाही, इंग्रजाळलेल्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे उद्योगपती गोदरेज ! – हिंदु जनजागृती समिती

आपल्या आईला विकून अथवा कापून खाण्याची हिंदूंची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या गोदरेज यांनी त्यांचे विधान त्वरित मागे घ्यावे अन्यथा गोदरेज समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार…

नितीश कुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे.

अकार्यक्षम मनपा आणि संवेदनशून्य लातूरकर

एक उत्तम बांधलेली विहीर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पाठीमागे आहे. या विहीरीत फक्त गणपती मूर्त्या आहेत. विसर्जन होऊन बराच काळ लोटला पण या मूर्त्या अजून तशाच…

जम्मू-काश्मीरमध्ये गौपुत्र सेनेकडून २० गायींची सुटका

मुसलमानबहुल भाग असूनही गोरक्षणाचे कार्य धैर्याने करणार्‍या गोपुत्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

राममंदिर उभारणीचा प्रारंभ ३१ डिसेंबरच्या पूर्वी झाला पाहिजे !

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही.

शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या आंदोलनाला विहिंपचा विरोध !

तृप्ती देसाई यांनी त्रावणकोर देवस्वम बोर्डाकडे अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे, या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना कुमार म्हणाले की, मंदिरात…

दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींवर धर्मांधांनी केला बलात्कार !

मालेरकोटला (पंजाब) येथील बाबा हजरत शेख यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींचे मोहम्मद अमजद उपाख्य नाग, नुसा, साका आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी…

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत.

शिरूर (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण

राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही…