पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…
इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आेंकारेश्वर येथील ज्योतिर्लिंगाची होणारी झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची प्रक्रिया चालू आहे. वज्रलेप करण्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी पाणी भरलेले रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया…
मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा…
उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.
केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत…
हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…
उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही…
पुणे येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोंदूगिरीच्या विरोधात लढत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे…
बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना…