Menu Close

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह ८ जण दोषमुक्त

सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…

बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या

साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्‍याच वेळा आक्षेपही घेतला होता.

प.पू. आसारामबापू यांच्या मुक्ततेसाठी भक्त व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची फेरीद्वारे उज्जैन सिंहस्थामध्ये मागणी !

संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.

आगीच्या घटना रोखण्यासाठी बिहार सरकारची यज्ञ-पूजेवर बंधने

राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या असून पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतास, बक्सर, भबुआ या सहा जिल्ह्यांचा उल्लेख या पत्रकात करण्यात…

धर्मांधांच्या तक्रारीवरून गोरक्षण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट !

पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…

बांगलादेशमध्ये इस्लामचा अपमान करणार्‍या हिंदु शिक्षकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा

इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

आेंकारेश्‍वर ज्योतिर्लिंगाला करण्यात येणार्‍या वज्रलेपामुळे तेथे नैसर्गिकरित्या येणारे पाणी बंद झाल्याने संत संतप्त !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आेंकारेश्‍वर येथील ज्योतिर्लिंगाची होणारी झीज थांबवण्यासाठी वज्रलेप करण्याची प्रक्रिया चालू आहे. वज्रलेप करण्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या चारही बाजूंनी पाणी भरलेले रहाण्याची नैसर्गिक प्रक्रिया…

(म्हणे) ‘दुबळा देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही !’ – विद्या बाळ

मंदिरात जाणे ही अंधश्रद्धा आहे. मंदिर प्रवेश हा केवळ महिलांनी समानतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी महिलांचे लोंढे वाढतील. देव थकला आहे, तो दुबळा…