Menu Close

रामनवमी मिरवणुकीला परवानगी मिळणार नाही : डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक

गेल्यावर्षी रामनवमीला शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे चालूवर्षी रामनवमीला कोणालाही शहरातून मिरवणूक काढू दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ…

गोव्यातील गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीसह घुमटीचे समाजकंटकांकडून भंजन !

गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीचे शिर आणि हात तोडण्याचा, तसेच घुमटीच्या वरच्या भागाच्या भंजनाचा निषेधार्ह प्रकार १७ मार्चच्या रात्री घडला. १८ मार्चला सकाळी ग्रामस्थ…

मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करायच्या !

व्हॅटिकन चर्चने कथितपणे गरिबांची सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते तेरेसा…

कर्नाटक शासनाचे हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना कोणतेही मठाधीश, हिंदु संत अथवा धर्माधिकारी यांना विचारात न घेता अचानक हिंदु धर्मावरील श्रद्धा नष्ट करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट…

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी ८ गोभक्तांनी विषप्राशन केले, एकाचा मृत्यू

गाईला ‘राष्ट्रमाता’ हा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आठ गोभक्तांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील एकाचा मृत्यू झाला.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या विडंबनाच्या निषेधार्थ एका मुसलमान युवकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रभु श्रीरामचंद्रांचे आक्षेपार्ह चित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशातील शहाजानपूर येथील एक मुसलमान युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेे. महंमद सलमान असे या युवकाचे…

मिरज, जत, ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्‍वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आठ एकर भूमी अवैधरित्या विकली : प्रजासत्ताकचा आरोप

देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.