भाविक अधिक वेळ मूर्तीजवळ थांबत असल्याने चौथर्यावर गर्दी होते आणि जे भाविक चौथर्याखालून दर्शन घेऊ इच्छितात, त्यांना मूर्ती दिसत नाही. तसेच शनिमूर्तीवर तेलाचा अभिषेक करण्यात…
सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या…
महालक्ष्मी मंदिरप्रवेशाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला दिलेल्या निर्देशाची माहिती घेऊन दोन दिवसांत या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ यांच्याशी बैठक घेऊ.
गंगाजल अर्पण करण्यास बंदी घातल्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली पंरपरा बंद करता येणार नाही, असे ठणकावून सांगून चौथर्यावर गंगाजल…
कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्चिम महाराष्ट्र…
शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.
राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्वरीय सत्ता महत्त्वाची…
समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे.
हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा.
अनधिकृत बांधकामाविषयी जागृती होण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पंचशीलनगर आणि आजूबाजूच्या परिसरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिक तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत परिसारातील २५-३० तरुण उत्स्फूर्तपणे…