Menu Close

साई संस्थानाच्या दोन डॉक्टरांवर गुन्हा

साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या व सध्या अफरातफरीप्रकरणी निलंबित झालेल्या दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात मंगळावरी संस्थान प्रशासनाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भोर (जिल्हा पुणे) येथील श्री मांढरदेवी घाटामध्ये देवतांची होणारी विटंबना धर्माभिमान्याने रोखली

भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.

संगमनेरमधील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, ५ धर्मांध अटकेत

गुरुवारी मोगलपुरा येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ८०० किलो गोमांस जप्त केले असून, पाचजणांना अटक केली.

नवी मुंबई येथे गोरक्षणाचे कार्य करणार्‍या २१ गोरक्षकांचा सत्कार !

स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्‍या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी,…

शनीशिंगणापूर प्रकरणात न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार !

उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…

श्री शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्याचे प्रकरण धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्‍या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…

संविधानात पालट करून देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा : डॉ. प्रवीण तोगाडिया

सन १०७५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे राज्य होते. एकही व्यक्ती मुसलमान नव्हती, सगळे हिंदू होते; पण आज सगळे मुसलमान आहेत आणि एकही हिंदु शिल्लक नाही. कारण…

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद : खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

परकियांच्या उष्ट्यावर जगणार्‍यांना या देशात विकास करणारे शासन आले, हेच पचले नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी असहिष्णुतेच्या नावावर भारताची मानहानी करणारे हे लोक तोंडावर…

अहवाल प्राप्त होताच कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या…

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील…