Menu Close

हिंदुत्व आणि राष्ट्र विरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद : ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा…

अमेरिकेतील डेअरी क्विन रेस्टॉरंटकडून हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन करून अवमान !

अमेरिकेतील सॅन ऍनटॉनिया डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार टेक्सास राज्याच्या केमाह येथील डेअरी क्विन या रेस्टॉरंटने हिंदु धर्म आणि देवता यांचे अश्‍लाघ्य विडंबन केले…

धर्मांधांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीची काढलेली छेड हेच नंदुरबार दंगलीमागील कारण ?

२२ मार्च या दिवशी एक अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी १० वीची परीक्षा देण्यासाठी परीक्षाकेंद्रावर जात होती. त्या वेळी २ धर्मांध युवकांनी त्या विद्यार्थिनीला परीक्षाकेंद्रावर जाण्यापासून अडवले.…

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, तर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांना धर्मांध ख्रिस्त्यांकडून मारहाण !

मैनपुरी येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका…

(म्हणे) हिंदूंच्या मंदिरावर अन्य धर्मियांची नियुक्ती करण्याचा कायदा करा – कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा आदेश

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्‍वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात…

‘वॉट्सअप’च्या माध्यमातून होळीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न

हिंदूंचा सण होळी अगदी जवळ आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘वॉट्सअप’च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नंदुरबार येथे दुसर्‍या दिवशीही दंगल !

२३ मार्चला सकाळी ९ वाजता अँग्लो उर्दू हायस्कूल परिसरात आणि माळीवाडा परिसरात पुन्हा लाठ्या अन् तलवारी घेतलेला जमाव चालून आला. त्यांनी अनेक घरांमध्ये घुसून साहित्य…

मुंबई जिल्हाधिकारी आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत निवेदने

होळी आणि रंगपचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी वांद्रे येथे मुंबई जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने आणि मीरा रोड, तसेच मालाड येथील स्थानिक पोलीस स्थानकांत हिंदु जनजागृती…

बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले केंद्रशासन साध्वी प्रज्ञासिंह यांची सुटका करत नाही : स्वामी नारायण गिरी महाराज

तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी असंवैधानिक पद्धतीने निर्दोष साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांच्या सहकार्यांना कारागृहात टाकले आहे. मुसलमान दुखावले जाऊ नयेत यासाठी बहुसंख्य…