Menu Close

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आठ एकर भूमी अवैधरित्या विकली : प्रजासत्ताकचा आरोप

देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

तृप्ती देसाई यांनी अवैधपणे संघटनेच्या नावाचा वापर केल्याने कायदेशीर कारवाई करणार !

भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी डॉ. मुळीक यांची अनुमती न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्या…

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत…

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

भगवान विठ्ठलाच्या दानपेटीतून शौचालयांचा खर्च भागवणार : जिल्हाधिकारी

माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील वाढत्या आक्रमणामुळे इस्लामचा अधिकृत धर्माचा दर्जा काढणार

बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.

१० मार्चपासून राम जन्मभूमीची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ३० सप्टेंबर २०१० रोजी राम जन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायायलात १० मार्चपासून सुनावणी होईल.

बांगलादेशचा भारतद्वेश : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे शिर बांगलादेशचा खेळाडूच्या हातात दाखवले

बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.