Menu Close

श्री सिद्धीविनायक ट्रस्टकडून शासकीय योजनांसाठी कोट्यवधी रुपये निधी

मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय…

म्हसवड (जिल्हा सातारा) : रेणुकामाता मंदिर आणि खंडोबा मंदिर प्रशासनाने मध्यरात्रीत पाडले !

अतिक्रमणामध्ये मंदिरे असल्याचे कारण पुढे करत मध्यरात्री ३ वाजता माणच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तहसील विभाग, सार्वाजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला…

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून भूमाता ब्रिगेडला हिंदुत्ववादी संघटना रोखणार : हिंदु जनजागृती समिती

राज्यात बलात्कार, लैगिंक अत्याचार, छेडछाडादी अनेक समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी हातभार लावण्याऐवजी केवळ प्रसिद्धीची भूक भागवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक जनता यांना भूमाता…

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे…

कारागृहातील कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांनाही शांती मिळेल : तृप्ती देसाई यांची बौद्धिक दिवाळखोरी

कळंबा कारागृहातील महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसाठी प्रसादाचे लाडू बनवण्याचा तेथील जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवला आहे. कारागृहात गांजा सापडल्याचे कारण देत काही संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभापतीपदावरून जिल्हाधिकारी मुंढे यांना हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अ‍ॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला.

(म्हणे) नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला आतंकवादी ! : डॉ. श्रीपाल सबनीस

आतंकवादी कोणाला म्हणावे, हेसुद्धा न समजणारे साहित्यिक (?) डॉ. सबनीस यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे.

हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करणार ! – नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा

घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले.

हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या ३५ वारकर्‍यांना १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले

येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले.

समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशला काश्मीर बनवत आहे ! – साध्वी प्राची

आग्रा येथील मंटोलमध्ये सुमारे २५० हिंदू परिवारांनी येथून पलायन केले आहे. ज्या प्रकारे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले, तशी स्थिती समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशमध्ये आहे, अशी…