Menu Close

पेशावरमधील प्राचीन हिंदू मंदिर गुप्तपणे पाडले

पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पेशावरमधील करीमपूरा भागात हे मंदिर होते.

कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांना बनवण्यास देण्याचा प्रस्ताव !

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्‍या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन…

सोलापूर येथे पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांवर अमानुष लाठीमार

येथे शिवजयंतीनिमित्त डॉल्बी कंटेनर वापरणार्‍या मंडळातील हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्यासह पोलीस उपायुक्त अर्चना गीते, साहाय्यक पोलीस आयुक्त महिपती…

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

शनिशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणाऱ्या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंदू सेनेचे नेते विष्णु गुप्ता यांना हद्दपारीची नोटीस

दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांना २ वर्षांसाठी देहलीतून हद्दपार करण्याच्या कारवाईला प्रारंभ झाला असून त्यांना २५ फेब्रुवारीला अतिरिक्त…

राजमाता जिजाऊ सोहळ्यात बिभत्स नाच-गाण्याचे प्रदर्शन

शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी देण्यात येणारा राज्यस्तरीय राष्ट्रमाता जिजाऊ जीवनगौरव व शिवपुत्र शंभुराजे गौरव पुरस्कार वितरण सोहळा अश्लील नृत्याने वादात सापडला आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्वामींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बांगलादेश : जिहाद्यांकडून मंदिरावर आक्रमण , पुजाऱ्याची हत्या

बांगलादेशात इस्लामी जीहाद्यांनी रविवारी एका मंदिरावर हल्ला करून पुजार्याची गळा आवळून हत्या केली. गोळीबारात दोन भाविक जखमी झाले.

वाराणसी : काशी विश्वेश्वराचे दर्शन आता दुरूनच !

देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात भाविकांच्या स्पर्शाने आणि विविध प्रकारच्या अभिषेकामुळे पिंडीवर विपरीत परिणाम होत असल्याने, आता पिंडीला स्पर्श करण्यास बंदी घालण्यात…

वाळुंज (संभाजीनगर) : भगवा ध्वज उभारण्यास झालेल्या विरोधानंतर हिंदुत्ववाद्यांनी ध्वज परत उभारला !

संभाजीनगर येथील शेंदुरवादा या गावातील बाजारपेठ भागातील भवानीमातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर येथील हिंदु युवकांनी १८ फेब्रुवारी या दिवशी उभारलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढून टाकला होता;…