Menu Close

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘टीप्स भक्ती प्रेझेंट्स’ने ‘गणेशचतुर्थी २०२३ स्पेशल साँग पोलीस बप्पा’ म्हणून ‘ नशे से मुक्ती’ हे गीत प्रसारित केले आहे. यामध्ये श्री गणेशवंदन करत…

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

तमिळनाडू सरकारमधील हिदुद्रोही मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या संतापजनक वक्तव्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धता दर्शवली आहे. यासंदर्भात उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने मांडली पाकिस्तानी हिंदु शरणार्थींची व्यथा

‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयी परिषदेला अवगत केले.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पूर्व आणि ईशान्‍य भारताचे राज्‍य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ सक्‍तीच्‍या विरोधात भेट…

कॅनडातील हिंदू खलिस्तानी आतंकवादाच्या सावटाखाली आहेत – कॅनडातील हिंदु खासदार चंद्रा आर्या

भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांमध्येच आता कॅनडाच्या संसदेतील हिंदु खासदार चंद्रा आर्या यांनी अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. आर्या यांनी कॅनडातील हिंदूंना आवाहन करणारा…

लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टर येथे एका चौकामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अ‍ॅडम अहमद नावाच्या एका पोलिसाने वृद्ध हिंदु पुजार्‍याची अयोग्य वर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे.…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर अन्याय्य बंदी !

हिंदु आणि भारतविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यूट्यूबने सांगितले…

सोलापूर येथे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा होण्‍यासाठी प्रयत्न करणार – – वेणुगोपाल जिला, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ

हिंदूंच्‍या कष्‍टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्‍यामुळे हलाल प्रमाणित वस्‍तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्‍येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्‍याचा निर्धार…

कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या अल्पसंख्यांकांना २५० युनिट वीज निःशुल्‍क देण्‍याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !

तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय करणार्‍या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्‍क वीज देण्‍याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्‍याचा व्‍यवसाय…

तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चे टीझर प्रदर्शित, रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे जिवंत चित्रण !

तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चे छोटे विज्ञापन (टीझर) प्रदर्शित करण्यात आले आहे. यात निजामाच्या शासन काळात ‘रझाकार’ नावाचे सैन्य कासिम रिझवी याने उभारले होते. या सैन्याकडून हिंदूंवर…