Menu Close

उत्तरप्रदेशातील सगामई गावातील मंदिरात तोडफोड

खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात सर्वधर्म मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक…

येशूच्या चमत्काराच्या नावे फसवणूक आणि धर्मांतर करणारी केंद्रे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

वसई येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक…

बांगलादेशला हिंदूंच्या मानवाधिकारासाठीचा लढा चालूच ठेवावा लागेल ! – अमेरिकेचे पत्रकार आणि लेखक डॉ. रिचर्ड बेन्किन

मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत.

आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील भगवा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला भगवा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला…

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला अखेर टाळे !

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या…

पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमण्याविषयी धर्मशास्त्रीय भूमिका

प्रत्येक मंदिरात पौरोहित्य करण्याचे निकष आणि पूजा करण्याच्या पद्धती या कर्मकांडातील नियमानुसार अन् परंपरेनुसार ठरलेल्या असतात. हे नियम आणि परंपरा त्या मंदिरात वंशपरंपरेने पूजा करणार्‍या…

हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारा व्हिडिओ गेम हटवण्याची फोरम फॉर हिंदु अव्हेकनिंगची मागणी

श्रीराम, श्री हनुमान इत्यादी हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारे अमेरिकास्थित गमाया आस्थापनाचे गमाया लेजन्ड् नावाचे व्हिडिओ गेम बाजारातून तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी फोरम फॉर हिंदु…

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यावरून ४८ जणांना अटक

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणार्‍या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात…

पोलिसांकडून हिंदूवर झालेल्या अन्यायाची चौकशी करण्यास गेलेले बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना बांगलादेशी पोलिसांनीच धमकावले !

छळाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बांगलादेश मायनॉरीटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना हाथझरी येथील पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी या प्रकरणाची…